Wednesday 29 April 2015

गड व किल्ले

पसायदान

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषातवें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

Monday 27 April 2015

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर २.० चे फ्री अँड्रॉईड अॅप व्हर्जन आता http://crcvardhangad.blogspot.com/p/blog-page_16.html या ठिकाणी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
एका क्लिकवर सर्व धान्याच्या खर्चाचे वजन किलोग्रॅम मध्ये मिळते. खास बाब म्हणजे प्रमाण आपल्याला बदलता येते.
आकर्षक, सुटसुटीत मांडणी असून आपल्याकडे ते असावेच असे आहे. आपण वापरा व इतरांनाही सुचवा.

शिक्षकांसाठी महत्त्वाच्या वेबसाईटस

useful websites
शिक्षकांसाठि महत्वाच्या वेबसाईट्स -

http://www.shikshanmitra.in/

http://www.dhyasg.blogspot.in/?m=1

http://www.shikshakkatta.blogspot.in/?m=1

http://www.crcmhaswadno3.blogspot.in/

http://www.crcmardi.blogspot.com/

http://www.ramsalgude.in/?m=1

http://www.mahazpteacher.blogspot.in/?m=1

http://www.marathishala.in/

http://mahdoesecondary.com/home.aspx

http://mr.vikaspedia.in/education

http://www.mscepune.in/

https://www.maharashtra.gov.in/

https://www.maharashtra.gov.in/1145/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF

http://www.dtemaharashtra.gov.in/approvedinstitues/StaticPages/HomePage.aspx

https://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx

https://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx

http://www.balbharati.in/

http://www.balbharati.in/books.htm

http://www.indcareer.com/maharashtra/pune/balchitravani-state-institute-educational-technology

http://www.baljagat.com/

http://ncert.nic.in/

http://mavipapunevibhag.blogspot.com/

http://mahresult.nic.in/

http://marathi.e-class.in/

http://www.sanganak.info/?m=0

http://balsanskar.com/marathi/lekh/cid_158.html

http://www.dydepune.com/

http://lmcschools.blogspot.in/2015/02/blog-post_13.html?m=1

http://www.navneet.com/sitemap/

http://www.avakashvedh.com/

http://school.maharashtra.gov.in/Account/Login/Login.aspx

http://marathivishwakosh.in/

http://www.aaplesarkar.maharashtra.gov.in/

http://www.esense.in/

http://www.ispringsolutions.com/

http://www.a4esl.org/

http://www.eslgold.com/

http://www.englishclub.com/

http://www.english-online.org.uk/

http://www.englishexercises.org/

http://impnewszpgr.hpage.com
- सदर वेबसाईट्स अत्यंत महत्वाच्या असल्याने SAVE करुन ठेवा

Collection - Ravi koli

नारळाच्या करवंटीपासून कलाकृती माझी हस्तकला श्री. सुनिल मोरे सर